SBI खातेदारांना तात्काळ 1 लाख कर्ज योजना ,तेही घरबसल्या कोणत्याही कागदपत्राशिवाय .
SBI मध्ये सॅलरी खाते व सीबील चांगला असणाऱ्या खातेदारांना तात्काळ 1 लाख कर्ज मिळते तेही घरबसल्या कोणत्याही कागतपत्राशिवाय मिळते .यासाठी ज्या खातेदारांचे SBI बँकेत SALARY खाते किंवा ज्यांचा सीबील स्कोर चांगला आहे त्यांच्यासाठी ही sbi ची योजना आहे . ही योजना PAPL ( pre approved personal Loan) या नावाने ओळखली जाते ,या योजनेचा लाभ सॅलरी … Read more