सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी होळी भेट ! पीएफ (PF ) व्याजदरात होणार मोठी वाढ .

केंद्र सरकार EPFO कर्मचाऱ्यांच्या PF व्याजदरात वाढ करण्यात येणार आहे .याबाबत केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टची बैठक दि. 12.03.2022 रोजी आयोजि करण्यात आली आहे. ही बैठक गुवाहाटी येथे आयोजि करण्यात आली आहे . या बैठकीचा मुख्य उद्देश हा किमान पेन्शनमध्ये वाढ करणे . त्याचबरोबर पीएफ व्याजदरामध्ये सुधारणा करणे हा आहे .दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला … Read more