(POWER GRID CORP.) पॉवर ग्रिड कॉपोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022.
(POWER GRID CORP.) पॉवर ग्रिड कॉपोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे. अ.क्र पद नाम पद संख्या 1. सहाय्यक इंजिनिअर (इलेक्ट्रिकल ) 60 2. सहाय्यक इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक ) 04 3. सहाय्यक इंजिनिअर (सिव्हील) 04 4. सहाय्यक इंजिनिअर … Read more