(RBI ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया 2022
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारक उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदाचे नावे पद संख्या 01. अधिकारी वर्ग – ब सामान्य 238 02. अधिकारी वर्ग – ब DEPR 31 03. अधिकारी वर्ग – ब DSIM 25 एकुण … Read more