SBI : भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 5212 जागांसाठी मेगाभरती .
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या 5212 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( State Bank of india Recruitment for banking clerk , Number of vacancy – 5212 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – लिपिक (कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट व सेल्स ) एकुण जागांची संख्या … Read more