SBI Loan : घरबसल्या केवळ 10 मिनिटांमध्ये मोबाईलवरच 50,000/- रुपये कर्ज मिळवा !
बँक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे लोन हस्तांतरित करीत असतात. त्यामध्येच सरकारने SBI बँकेच्या माध्यमातून मुद्रा लोन योजना तयार केली आहे.भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया होय. या बँकेच्या माध्यमातून सरकारने ग्राहकांना लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे कर्ज ग्राहकांना वयक्तिक स्वरुपात दिले जात आहे. कर्ज देण्याची पद्धत ही ऑनलाइन असल्यामुळे … Read more