राज्य कर्मचारी हिताचा अखेर निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेा आहे . तो म्हणजे सन 2022-23 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधींचे वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23.03.2023 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सन 2022-23 या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरदी अग्रिमे देणेबाबत , सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.03.2023

मोटार वाहन अग्रिम अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवा कालावधीमध्ये एकदाच देय असणार आहेत , त्याचबरोबर प्रमाणित करण्यात आलेल्या मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी , तसेच काही कारणास्तव सदर अग्रिमांची रक्कम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तर तसे संबंधित विभागास कळविण्याचे शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे . … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.21.03.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत लाभदायक शासन निर्णय ! GR दि.21.03.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान , मागणी क्र. जे 5 ,7610 , शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . कर्जे / अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय … Read more

सुधारित नियमानुसार विलंबाने प्रदान करण्यात येणारे वेतन / DA व इतर पुरक भत्ते व्याजासह प्रदान करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बऱ्यांच वेळी अनेक वेतन व भत्ते हे विलंबाने प्रदान करण्यात येतात , यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता व फरकाची रक्कम ही राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच उशिरानेच प्रदान करण्यात येते .या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांडून दि.22.11.1994 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.22.11.1994 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन … Read more

राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय : पेन्शनमध्ये मोठी वाढ , थकबाकीची रक्कम देखिल मिळणार ! GR दि.19.01.2023

राज्य शासनाने निवृत्तीवेतनात वाढ करणेसंदर्भात मोठा दिलासादाय निर्णय घेतला आहे .राज्यातील निवृत्तीवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांचे निवृत्तीवेतनात वाढ करुन माहे नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीमधील थकबाकीचे प्रदान करणेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सा.प्र.विभागाकडुन दि.19.01.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

GR : राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार मोठा आर्थिक लाभ ! GR निर्गमित !

राज्य शासकीय , जिल्हा परिषद त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यांच्या देयकासोबत , वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ अनुज्ञेय होणार आहे . त्याचबरोबर डी.ए फरकाचा देखिल लाभ मिळणार आहे . वाढीव DA  व डी.ए थकबाकी शासन निर्णय – राज्यातील … Read more

घोषणा करुनही राज्य सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा धोका ! GR देखिल निर्गमित दि.16.01.2023

राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युएटीचा लाभ देण्याची मोठी घोषणा केला असता , देखिल NPS योजना लागु असणाऱ्या सेवा कालावधीत मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युएटीचा लाभ लागु न करता परत NPS योजनाप्रमाणे लाभ देणेबाबत राज्य शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाकडुन दि.16.01.2023 रोजी शासन निर्णय … Read more

अनधिकृतपणे गैरहरज राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक !

राज्य शासन सेवेमध्ये जे शासकीय कर्मचारी कारणाशिवाय किंवा अल्प कालांतराने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन कार्यालयात अनुपस्थित असतील / राहतील त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 32 , 40 व नियम 41 नुसार वैद्यकीय मंडळासमोर तातडीने उपस्थित राहावे लागते . वैद्यकीय मंडळाने सेवेत रुजु होण्यास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही जर संबंधित कर्मचारी सेवेत रुजु होत नसेल किंवा … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची नोटीस ! परिपत्रक निर्गमित दि.27.12.2022

राज्य शासन सेवेतील ग्रामपातळीवर कार्यरत कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलेले आहेत . कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे याकरीता अनेक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे . यासंदर्भात औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार यांनी प्रशासनास जाणून करुन देण्यात आली आहे कि , कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधकारक करावे .यांबाबत प्रशासनाकडुन दि.27.12.2022 रोजी एक पत्रक निर्गमित करण्यात … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाकडुन GR निर्गमित ! दि.16.12.2022

राज्य शासन सवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभागांकडुन दि.16.12.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.16.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . न्यायालयीन व विधीमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन / क्षेत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात … Read more