भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये 100 जागांसाठी भरती 2022

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मध्ये 100 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड A ) पदांची एकुण संख्या – 100 शैक्षणिक पात्रता – लॉ पदवी किंवा  इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल /सिव्हिल इंजिनिअसरींग मधील पदवी किंवा कोणतीही शाखेतील पदव्युत्तर पदवी /सी.ए./सी.एस./सी.डब्यु .ए. जॉब लोकेशन (नौकरीचे … Read more