SRPF : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल , सशस्त्र पोलिस जवान पदासाठी भरती
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलामध्ये , सशस्त्र पोलिस जवान पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर भरती प्रक्रिया केवळ पुरुष उमेदवारांसाठी असुन , पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदनाम – सशस्त्र पोलिस शिवाई ( जवान ) एकुण पदांची संख्या – 105 शैक्षणिक पात्रता – 12 वी शारिरीक … Read more