BREAKING NEWS : बस महामंडळमध्ये 11 हजार जागांसाठी मेगाभरती जाहीर .
11 हजार जागांसाठी मेगाभरती करण्यासाठी बस महामंडळाकडुन जाहीर करण्यात आले आहे . हि भरती प्रकिया पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये पार पडली जाणार आहे .ही भरती प्रकिया कंत्राटी स्वरुपाची असणार आहे . यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेकडुन निवेदा मागविण्यात येणार आहेत . यापुर्वी महामंडळामध्ये , 1750 कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली होती .बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप … Read more