SSC : स्टाफ सिलेक्शन मार्फत 4300+ जागांसाठी मेगाभरती , पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी .
स्टाफ सिलेक्शन मार्फत 4300+ जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Staff selection Commission recruitment for various post ,number of vacancy 4300+ ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. उपनिरीक्षक ( दिल्ली पोलिस) पुरुष 228 02. उपनिरीक्षक ( दिल्ली पोलिस ) महीला 112 … Read more