संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !

दिनांक 14 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता , बेमुदत संपावर गेले होते . सदर संप कालावधीमधील वेतन कपात करू नये , शिल्लक रजेमधून सदरची रजा वजा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, देखील काही कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये सेवा खंड बाबतची नोंद करण्यात आलेली … Read more

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अखेर निर्गमित झाला मोठा निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करणेसाठी निधींचे वितरण करण्याकरीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरदी अग्रिमे देणेबाबत , सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.03.2023

मोटार वाहन अग्रिम अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवा कालावधीमध्ये एकदाच देय असणार आहेत , त्याचबरोबर प्रमाणित करण्यात आलेल्या मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी , तसेच काही कारणास्तव सदर अग्रिमांची रक्कम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तर तसे संबंधित विभागास कळविण्याचे शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे . … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.21.03.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत लाभदायक शासन निर्णय ! GR दि.21.03.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान , मागणी क्र. जे 5 ,7610 , शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . कर्जे / अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती , वेतनवाढ , वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.27.02.2023

राज्य शासन सेवा अंतर्गत संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती , वेतनवाढ , वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी यांना प्रदान करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.27.02.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . संस्थेमध्ये वाद असल्यास व मुख्यापकांची वेतनिश्चिती संस्थेमार्फत होणे शक्य नसल्यास , अशा शाळांमधील … Read more

माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनाबाबत आत्ताची मोठी अपडेट ! शासन निर्णय निर्गमित GR दि.27.02.2023

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतन बाबीकरीता सन 2022-23 या आर्थिक वर्षातील माहे फेब्रुवारी 2023 या महिन्याकरीता निधी वितरीत करणेबाबत अल्पसंख्याक विकास विभागाकडून दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . वित्त विभागाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग ,मुंबई या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या … Read more

राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अशंत : अनुदानित व पुर्णत : अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पद्धतीने वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.01.02.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील खाजगी व पुर्णत : अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील … Read more

सुधारित नियमानुसार विलंबाने प्रदान करण्यात येणारे वेतन / DA व इतर पुरक भत्ते व्याजासह प्रदान करणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बऱ्यांच वेळी अनेक वेतन व भत्ते हे विलंबाने प्रदान करण्यात येतात , यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता व फरकाची रक्कम ही राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच उशिरानेच प्रदान करण्यात येते .या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांडून दि.22.11.1994 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.22.11.1994 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी महिन्यांचे वेतन त्याचबरोबर थकबाकी अदा करण्याकरीता राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडुन निधी वितरण करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्याच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक … Read more

आता राज्य कर्मचाऱ्यांची होणार मोठी वसुली , वित्त विभागांकडुन निर्गमित झाला शासन निर्णय ! GR दि.19.01.2023

कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्ति शल्काची वसुली करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.19 जानेवारी 2023 निर्गमित झालेला आहे . अनुज्ञप्ति शुल्काची वसुली संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . मुंबई नागरी सेवा नियम 1959 खंड 1 मधील नियम 849 च्या तरतुदीनुसार कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांस त्यांच्या वित्तलब्धीच्या 10 टक्के … Read more