राज्य कर्मचारी हिताचा अखेर निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेा आहे . तो म्हणजे सन 2022-23 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधींचे वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23.03.2023 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सन 2022-23 या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याचे वेतन व उर्वरित हप्ते अदा करण्याकरीता आवश्यक निधी वितरणबाबत शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महीन्यांचे वेतन व उर्वरित सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याकरीता आवश्यक निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ,या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.06.02.2023 च्या संदर्भ क्र .72 नुसार कार्यासनाकडून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते व मार्च महिन्यांच्या पगाराबाबत आत्ताची मोठी अपडेट ! GR निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्यांचे पगार व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे संदर्भात राज्‍य शासनांकडून दि.21 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते व मार्च महिन्यांच्या पगारासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे . राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी मध्ये मोठी सुधारणा ! गुढीपाडव्याच्या अगोदरच मिळाली मोठी भेट ! Gr निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या अगोदरच मोठी भेट मिळालेली आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना सन 2016 पासून सुधारित वेतनश्रेणी प्रमाणे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अधिकृत शासन राज्यपत्र निर्गमित झालेला आहे . सुधारित वेतनश्रेणी दि.01 जानेवारी 2016 पासून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार वाहन / कार खरदी अग्रिमे देणेबाबत , सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि.21.03.2023

मोटार वाहन अग्रिम अधिकारी / कर्मचाऱ्यांस त्यांच्या सेवा कालावधीमध्ये एकदाच देय असणार आहेत , त्याचबरोबर प्रमाणित करण्यात आलेल्या मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे शासनास प्रत्यार्पित करण्यात यावी , तसेच काही कारणास्तव सदर अग्रिमांची रक्कम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल तर तसे संबंधित विभागास कळविण्याचे शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे . … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.21.03.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत लाभदायक शासन निर्णय ! GR दि.21.03.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सन 2022-23 अर्थसंकल्पीय अनुदान , मागणी क्र. जे 5 ,7610 , शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे – मोटार वाहन / कार खरेदी अग्रिमे मंजुर करणेबाबत राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.21 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे . कर्जे / अग्रिमे मंजुर करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासकीय … Read more

Old Pension : जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने उचलले एक महत्वपूर्ण पाऊल! कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केले महत्त्वाचे काम !

मागील कित्येक दिवसापासून अलीकडे जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राज्यभरातील विविध ठिकाणी जुन्या पेन्शन योजनेबाबत आता आंदोलन देखील करण्यात आले आहेत. Old Pension : मागील कित्येक दिवसापासून तुम्ही जुन्या पेन्शन योजना बाबतचा मुद्दा गाजलेला ऐकतच असाल. यासोबतच ठीक ठिकाणी याविषयी माहिती वाचत असाल कारण हा मुद्दा सर्वच ठिकाणी चांगलाच रंगला आहे. राज्यभरातील विविध … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजुर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.03.2023

राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील अतिरिक्त संवर्ग कक्षातून सह जिल्हा निबंधक वर्ग 2 / सह दुय्यक निबंधक वर्ग 2 या संवर्गात समावेशनाने नियुक्त अधिकाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मंजुर करणेबाबत महसूल व वन विभागांकडून दि.02 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.01 एप्रिल 2010 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन / भत्ते व अतिरिक्त कार्यभार संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.03.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दोन शाळा / शाखा / तुकड्यांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.01 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित / अंशत : अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एकाच संस्थेच्या दोन वेगवेगळ्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आली आत्ताची मोठी बातमी ! राज्य शासनाकडून शासन निर्णय निर्गमित GR दि.27.02.2023

राज्य कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची मोठी बातमी समोर आलेली असून , सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत ग्राम विकास विभागाकडून दि.27.02.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता दि.01.04.2023 ते … Read more