राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2022 मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदली संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गिमित !
राज्य शासन सेवेत कार्यरत जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.12.10.2022…